Type Here to Get Search Results !

सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांचा यांचा पोलीस मित्र सोशल फौंडेशन वतीने शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार.

पार्क चौक ते जिल्हा परिषद एकेरी वाहतूक करा, पोलीस मित्र सोशल फौंडेशन चे महापालिका आयुक्त यांना निवेदन

सोलापुरात 6.80 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; विक्रीसाठी आलेला तरुण शहर गुन्हे शाखेच्या जाळ्यात 34 ग्रॅम मेफेड्रॉनसह आरोपी अटकेत

'आरक्षणा'बाबत सायबर पोलिस अलर्ट मोडवर पोलिसांनी २० दिवसांत सोशल मीडियावरील १०७ आक्षेपार्ह पोस्ट हटविल्या-पोलीस उपायुक्त डॉ अश्विनी पाटील

पोलीस उपनिरीक्षक खाजा मुजावर यांची बदनामी मारुती जाधव, राजाभाऊ दिंडोरे यांच्याविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा

श्री वटवृक्ष मंदिरात श्रद्धेय भक्ती भावाने गुरुपौर्णिमा साजरी. भाविकांच्या गर्दीमुळे रात्री २ वाजता उघडण्यात आले मंदीर. गुरूंचे गुरू सद्गुरु श्री स्वामी समर्थांच्या चरणी हजारो भाविक

पोलीस विभागाची बदनामी करणाऱ्याची गय केली जाणार नाही - पोलीस आयुक्त एम राजकुमार सलगरवस्ती पोलिस ठाण्याचे 'इन्स्पेक्शन'

पार्क चौक ते जिल्हा परिषद एकेरी वाहतूक करा, पोलीस मित्र सोशल फौंडेशन चे पोलीस आयुक्त यांना निवेदन.

पत्रकार सुरक्षा समिती चा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार बी बी एन न्यूज चे संपादक याकूब तेली यांना जाहीर