जि. प. आदर्श प्राथमिक शाळा महाळुंग शाळेत शाळेतील सर्व बालगोपाळांचा पालखी सोहळा मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करण्यात आला
शैक्षणिक
June 24, 2023
माळशिरस (प्रतिनिधी ) सुरुवातीला नगराध्यक्षा सौ. लक्ष्मीताई चव्हाण यांचे हस्ते शाळेतील बालगोपाळांच्या पालखीचे श्रीफळ फोड…