जेलरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई बालाजी चौकात २४० लिटर हातभट्टी दारू जप्त; एकजण ताब्यात १.१४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत