Type Here to Get Search Results !

आर टी ई कायदा शिक्षण हक्क चळवळ महाराष्ट्र यांचे अध्यक्ष व सदस्य पदासाठी अर्ज पाठवण्याचे ॲड. शिवाजी कांबळे(महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष )यांचे आवाहन



सोलापूर (प्रतिनिधी ) आर टी ई कायदा शिक्षण हक्क चळवळ  महाराष्ट्र यांचे  सोलापूर येथील संघटनेच्या समितीवरील जिल्हाध्यक्ष  व शहराध्यक्ष आणि सदस्य पदावरील नियुक्तीचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. इच्छुकांनी त्यांचे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासह संघटनेच्या कार्यालयास ३१ जानेवारी २०२५ पर्यंत सादर करण्याचे आव्हान करण्यात आले आहे

या स्थानिक समितीमध्ये एक अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे अध्यक्ष या पदाकरिता उमेदवार हा पदवीधर किंवा उच्च शिक्षीत , सामाजिक कार्याचा पाच वर्षाचा अनुभव असलेल्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल. तसेच शैक्षणिक व सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या व कायद्याचे ज्ञान असणाऱ्या किंवा त्याची पार्श्वभूमी ही कायद्याच्या क्षेत्रातील असावी. सदस्य हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्ग किंवा अल्पसंख्याक समाजातील किंवा कोणत्याही प्रवर्गातील असावा तरी इच्छुकांनी संघटनेच्या कार्यालयात समक्ष भेटून किंवा  समितीचा पत्ता_

श्री शशिकांत(बापू )कांबळे , कस्तुरबा मार्केट शॉपिंग सेंटर, सुदर्शन बुक डेपो बाजूला शाॅप नंबर ३,जैन गुरुकुल शाळा ते सम्राट चौक मेन रोडवर ,बाळीवेस सोलापूर. ४१३००२ या पत्त्यावर पोस्टाद्वारे आपला बायोडाटा पाठवावा. किंवा अधिक माहितीसाठी १. संस्थापक अध्यक्ष ९८५०५६६००७ व प्रदेशाध्यक्ष ९९२२२४६१२३ यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड.शिवाजी कांबळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.