सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकारिता एक वसा चळवळ म्हणून गेली अनेक महिन्यापासून सोलापूर शहर जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक घडामोडीवर निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन करून समाजातील अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी कार्यसम्राट न्यूज ने नेहमीच आपली रोकठोक भूमिका प्रशासन दरबारात मांडली असून वंचित पिढीत घटकांच्या न्याय हक्कासाठी आपली पत्रकारिता पणाला लावून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे
जनसामान्य माणसांचा बुलंद आवाज म्हणून कार्यसम्राट न्यूज वेब पोर्टल ने सोलापूर शहर जिल्ह्यात आपला आगळा वेगळा ठसा उमटवला आहे कार्यसम्राट न्यूज च्या मोहोळ तालुका प्रतिनिधी म्हणून पत्रकार बंडू तोडकर यांची नियुक्ती केली आहे त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस कार्यसम्राट न्यूज चे संपादक यशवंत पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments