ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचे कार्य विधी क्षेत्रासाठी प्रेरणादायी.-पोलीस आयुक्त एम राज कुमार १०० जन्मठेपांबद्दल १०० सामाजिक उपक्रमाचा रक्तदानाने शुभारंभ.

 

सोलापूर  (प्रतिनिधी ) जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करताना १०० गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा मिळवून देणारे जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचे कार्य विधी क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे

असे गौरवोद्गार पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी काढले.

जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी १०० गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा मिळवून दिल्याबद्दल १०० सामाजिक उपक्रम करण्याचा निर्धार केला आहे. त्याचा शुभारंभ डॉ. हेडगेवार रक्तपेढी येथे रक्तदान शिबिराने झाला. 

               प्रसंगी व्यासपीठावर           

     पोलीस आयुक्त एम राजकुमार 

 पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. मिलिंद थोबडे 

सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अमित आळंगे

 डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे अध्यक्ष रमेश विश्वरूपे

सचिव सत्यनारायण गुंडला उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments