तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विन करजखेडे विरोधात पत्रकार अमोल कुलकर्णी यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरु बोगस डॉक्टरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप
सोलापूर (प्रतिनिधी ) अक्कलकोट तालुक्यात अनेक ठिकाणी रुग्णाच्या जीवाशी खेळणारे बोगस डॉक्टर असून कोणतेही वैद्यकीय शिक्षण …