Type Here to Get Search Results !

पत्रकार सुरक्षा समितीचे मार्गदर्शक सैफन शेख यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान.





सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून समाजातील अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त त्याच बरोबर वंचित पिढीत घटकांच्या न्याय हक्कासाठी आपल्या लोकप्रिय एमडी 24 न्यूज च्या माध्यमातून नेहमीच प्रशासन दरबारात आवाज काढून न्याय देण्याची भूमिका पार पाडणारे पत्रकार सुरक्षा समितीचे मार्गदर्शक अभ्यासू पत्रकार सैफन शेख यांचा वाढदिवसानिमित्त शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या 

यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार सोलापूर जिल्हा संघटक अरुण सिडगिद्दी सचिव अंबादास गज्जम शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे सचिव रमेश दग्गारी गणेश निंबाळकर युनूस आत्तार विष्णू सकट सिद्धू हमाले बसवराज हमाले शाम वायदंडे अक्षय देवकुळे इत्यादी पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.