Type Here to Get Search Results !

पोलीस मित्र सोशल फौंडेशन शहर प्रसिद्धी प्रमुख सिद्धाराम हमाले यांचा सत्कार




सोलापूर (प्रतिनिधी ) पोलीस मित्र सोशल फौंडेशन च्या सोलापूर शहर प्रसिद्धी प्रमुख पदी सिद्धाराम हमाले यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती सोलापूर येथील शासकीय विश्रामग्रह येथे शहर अध्यक्ष अंबादास गज्जम यांच्या हस्ते सिद्धाराम हमाले यांचा शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या 

यावेळी संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू 

संघटक कलीम शेख उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे सोलापूर शहर कार्याध्यक्ष रशीद शेख सचिव गणेश निंबाळकर उपाध्यक्ष रमेश दग्गारी संघटक अतुल भडंगे अरुण सिडगिद्दी अमोल कुलकर्णी प्रसाद जगताप उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.