Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र पोलीस वार्ता चे कार्यकारी संपादक सुहास कुलकर्णी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

 



सोलापूर (प्रतिनिधी ) महाराष्ट्र पोलीस वार्ता हे ऑनलाईन पोर्टल असून सोलापूर शहर जिल्हासह महाराष्ट्र राज्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक घडामोडीचा वेगवान आढावा घेऊन त्याचबरोबर समाजातील वंचित पीडित घटकाच्या न्याय हक्कासाठी आपल्या महाराष्ट्र पोलीस वार्ता या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून प्रशासन दरबारात लेखणीच्या आवाज उठवत समाजातील अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांच्या मदतीला धावून जाणारे म्हणून आगळी-वेगळी ओळख निर्माण केलेले महाराष्ट्र पोलीस वार्ताचे कार्यकारी संपादक सुहास कुलकर्णी यांचा वाढदिवसानिमित्त पोलीस मित्रपरिवार वतीने जिल्हाध्यक्ष राजू वग्गू यांच्या हस्ते शाल पुष्पहार व मिठाई भरवून सत्कार करण्यात आला तसेच त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या 

यावेळी संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे शहर उपाध्यक्ष रमेश दग्गारी महाराष्ट्र पोलीस वार्ताचे संपादक अमोल कुलकर्णी गणेश निंबाळकर नरेश वग्गू इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.