Type Here to Get Search Results !

वळसंग पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे एक्शन मोडवर हातभट्टीवर छापे टाकून केली कारवाई

 



   सोलापूर (प्रतिनिधी) अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण तसेच प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट उपविभाग विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राहुल डोंगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक वळसंग पोलीस ठाणे यांच्यासह रविराज कांबळे पोलीस उपनिरीक्षक व पोलीस हवालदार श्रीशैल माळी. सुनील कुवर. अशोक पाटील. दर्याप्पा व्हाणमोरी पो कॉ संतोष कुंभार सह मौजे तील्ल्याळ येथील तीन ठिकाणी हातभट्टी दारू तयार करत असलेल्या भट्टीवर छापे मारून केली कारवाई सदर वेळी तिन्ही ठिकाणाची मिळून 1400 लिटर गुळ मिश्रित व बॅरल सह एकूण रक्कम 50 हजार 400 रुपयाचे रसायन व 70 लिटर तयार दारू किंमत अंदाजे 7000 व तीन आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.