Type Here to Get Search Results !

पोलीस मित्र सोशल फौंडेशन च्या सोलापूर शहर कार्यकारी अध्यक्षपदी बसवराज हमाले यांची नियुक्ती.





सोलापूर (प्रतिनिधी पोलीस आणी नागरिकांमध्ये समन्वय असावा पोलिसांशी दिलखुलास संवाद व्हावा सामाजिक सलोखा वाढवण्यात नागरिकांची पोलिसांना मदत व्हावी पोलीस आणी नागरिक यांच्यातील दुवा म्हणून सुसंवाद साधून गुन्हेगारी रोखणे कायदा सूव्यवस्था राखणे गुन्हेगारांची माहिती तात्काळ पोलिसांना देणे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी /अंमलदारांच्या सकारात्मक बातम्या करणे पोलीस दलाचे मनोबल वाढवण्याच्या सातत्याने प्रयत्न करणे पोलिसांविषयी असलेली भीती दूर करणे या करिता पोलीस मित्र सोशल फौंडेशन ची निर्मिती केली असून पोलीस मित्र सोशल फौंडेशन च्या सोलापूर शहर कार्यकारी अध्यक्षपदी बसवराज हमाले यांची नियुक्ती केली असल्याची माहिती संस्थापक यशवंत पवार यांनी दिली असून त्यांना जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू कार्याध्यक्ष अमर पवार संघटक कलीम शेख उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे बंडू तोडकर सोलापूर शहर अध्यक्ष अंबादास गज्जम उपाध्यक्ष रमेश दग्गारी कार्याध्यक्ष रशीद शेख सचिव गणेश निंबाळकर संघटक अतुल भडंगे विष्णू सकट संदीप धोत्रे अरुण सिडगिद्दी सिद्धाराम हमाले यांनी अभिनंदन करून शुभेच्छा आहेत.

    *बसवराज हमाले यांचा अल्प परिचय*

बसवराज हमाले हे एमआयडीसी परिसरात रहात असून अतिशय शांत संयमी व दिलखुलास व्यक्तीमत्व असून त्यांचा स्वभाव मनमिळाऊ व सर्वाना सोबत घेऊन काम करणारा आहे त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.