सोलापूर (प्रतिनिधी )येथील सुनील नगर मधील रहिवाशी असलेले युवा नेते सामाजिक कार्यकर्ते युवकांना सोबत घेऊन काम करणारे नरेश वग्गू यांचा वाढदिवसानिमित्त पोलीस मित्र सोशल फौंडेशन वतीने शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी संस्थापक यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे सोलापूर शहर अध्यक्ष अंबादास गज्जम उपाध्यक्ष रमेश दग्गारी सिद्धू हमाले अरुण सिडगिद्दी विष्णू सकट संदीप धोत्रे परमेश्वर आटीपामूल अक्षय देवकुळे रितेश रणसुभे इत्यादी उपस्थित होते.
