Type Here to Get Search Results !

पोलिसिंग सामाजिक सलोखा अन कायदा सुव्यवस्थेवर भर देणार. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब बिराजदार




येथील एमआयडीसी पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून भाऊसाहेब बिराजदार यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून  पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाने  त्यांची एमआयडीसी पोलीस ठाणे येथे  भेट घेऊन  त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला 

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब बिराजदार यांनी पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारल्या त्याच बरोबर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस उत्कृष्ट पोलिसिंग सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्थेवर भर देणार असल्याचेयावेळी आवर्जून सांगितले  पत्रकार सुरक्षा समिती वतीने शाल त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे जिल्हा संघटक अरुण सिडगिद्दी सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे सचिव गणेश निंबाळकर विष्णू सकट संदीप धोत्रे दत्तात्रय बनसोडे  रशीद शेख महंमद तांबोळी श्याम वायदंडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.