Type Here to Get Search Results !

कार्यसम्राट न्युज पत्रकार राजाभाऊ पवार यांचा पोलीस मित्र सोशल फौंडेशन वतीने सत्कार

 



सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर शहर जिल्हा सह महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडीचा अचूक वेध घेऊन निरपेक्ष निर्भीड अन सडेतोड बातमीसाठी तब्बल तीन लाख 70 हजार वाचक वर्ग असलेल्या कार्यसम्राट न्यूज च्या सोलापूर शहर प्रतिनिधी म्हणून सोलापूर येथील युवा पत्रकार राजाभाऊ पवार यांची संपादक यशवंत पवार यांनी नुकतीच निवड जाहीर केली होती त्यांचा पोलीस मित्र सोशल फाउंडेशन वतीने ओळख पत्र नियुक्ती पत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन  राष्टीय उपाध्यक्ष  काशीकापडे समाज अनिल भिंगारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या 

यावेळी कार्यसम्राट न्यूजचे संपादक यशवंत पवार पोलीस मित्र सोशल फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू संघटक कलीम शेख जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे सोलापूर शहर अध्यक्ष आंबादास गज्जम सचिव गणेश निंबाळकर प्रसिद्धी प्रमुख सिद्धाराम हमाले  संघटक अतुल भडंगे अमोल कुलकर्णी  जुबेर शेख  महेश मेटकरी मुज्जमील काखंडकीकर सोमनाथ मुंजे इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.