सोलापूर (प्रतिनिधी ) पोलीस आणी नागरिकांमध्ये समन्वय असावा पोलिसांशी दिलखुलास संवाद व्हावा सामाजिक सलोखा वाढवण्यात नागरिकांची पोलिसांना मदत व्हावी पोलीस आणी नागरिक यांच्यातील दुवा त्याच बरोबर सुसंवाद साधून गुन्हेगारी रोखणे कायदा सूव्यवस्था राखणे या करीत पोलीस मित्र सोशल फौंडेशन ची निर्मिती केली असून या संस्थेच्या नूतन मोहोळ तालुका कार्यकारणी जिल्हा कार्याध्यक्ष अमर पवार यांनी जाहीर केली असून पोलीस मित्र सोशल फौंडेशन जिल्हा उपाध्यक्ष बंडू तोडकर यांच्या सह मोहोळ तालुका अध्यक्ष शुक्राचार्य शेंडेकर उपाध्यक्ष शहाजी शिंदे सचिव महादेव शेवाळे खजिनदार प्रवीण फराटे कार्याध्यक्ष वजीर मुलाणी संघटक कैलास सूळ
प्रसिद्धी प्रमुख समाधान घोडके यांची नियुक्ती केली असून त्यांना संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू संघटक कलीम शेख उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे
शहर अध्यक्ष अंबादास गज्जम कार्याध्यक्ष रशीद शेख सचिव गणेश निंबाळकर उपाध्यक्ष रमेश दग्गारी संघटक अतुल भडंगे सदस्य अमोल कुलकर्णी अरुण सिडगिद्दी आन्सर तांबोळी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
