Type Here to Get Search Results !

कार्यसम्राट न्यूज च्या सोलापूर शहर प्रतिनिधी पदी अनिल भिंगारे यांची नियुक्ती.




सोलापूर (प्रतिनिधी) अवघ्या दोन वर्षात तीन लाख 65 हजार वाचक वर्ग निर्माण केलेल्या कार्यसम्राट न्यूज ने पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून सोलापूर शहर जिल्हासह महाराष्ट्र राज्यातील 


राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय निमशासकीय प्रशासकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन कार्यसम्राट न्यूजने सोलापूर शहर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे समाजातील वंचित पीडित घटकासाठी कार्यसम्राट न्यूजने निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन करून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी प्रशासन दरबारात कार्यसम्राट न्यूज च्या माध्यमातून आवाज उठवून त्यांना न्याय देण्याची भूमिका आजपर्यंत पार पाडली आहे कार्यसम्राट न्यूजचे तब्बल तीन लाख 65 हजार वाचक वर्ग असून पत्रकारिता व्यवसाय नसून ती सामाजिक बांधिलकी असल्याने कार्यसम्राट न्यूजने आपली पत्रकारिता पणाला लावून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे कार्यसम्राट न्यूज च्या बातमीने अनेक नागरिकांचे प्रश्न सुटले असून सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी कार्यसम्राट न्यूज ने कधीच तडजोड केलेली नाही.


 कार्यसम्राट न्यूज च्या सोलापूर शहर प्रतिनिधी पदी अनिल भिंगारे यांची संपादक यशवंत पवार यांनी नियुक्ती केली असून त्यांना पुढील वाटचालीस अमर पवार बंडू तोडकर अमर पवार राजू वग्गू लक्ष्मण सुरवसे कलीम शेख वैभव राऊत अतुल भडंगे शंकर माने महेश मेटकरी श्रीनिवास पेद्दी मतीन शेख वसीम जकलेर मुर्त्यूज चौधरी मुज्जमील काखंडकीकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.