Type Here to Get Search Results !

निगर्वी निस्वार्थी सदाबहार व्यक्तीमत्व रवींद्र परबत

 



सोलापूर येथील फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले रवींद्र परबत पोलीस खात्यातील आगळा वेगळा माणूस कधीही भेटा तुमचं स्वागत हसतमुखानेचं होणार वर्दीचा ना गर्व ना मोठेपणा कधीच न मिरवता नेहमीच तणावमुक्त, चेहऱ्यावर स्मितहास्य अन नम्रपणा लाडाने त्यांना रवी म्हणतात आमचा आजपर्यंतचा अनुभव, काम असो वा नसो नुसता मेसेज मोबाईलवर टाकला तरी या अध्यक्ष म्हूणन हॉटेल मध्ये हात पकडून चहा पाजणारे रवी परबत यांचे विचाराबरोबर मन देखील खूप मोठे आहे मान सन्मान अभिमान प्रसिद्धी या तकलादू गोष्टीपासून ते नेहमीच दूर राहून सर्वसामान्य नागरिकांना कायद्याच्या चौकटीत राहून मदत करतात हद्दीतील अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त वंचित पिढीत घटकांच्या तीव्र भावना वेळीच ओळखून त्यांचे म्हणणे शांत पणे ऐकून योग्य तो मार्ग अन तोडगा काढण्याची हातोटी रवींद्र परबत यांच्यात नेहमीच आढळून येते फौजदार चावडी पोलीस ठाण्याचा कोणताही प्रसंग अथवा घटना असो अगोदर आठवतात ते रवींद्र परबत पोलीस खात्याची आण बाण अन शान वाढवण्यासाठी रवींद्र परबत हे नेहमीच प्रयत्नशीलअसून पोलीस विभागाची प्रतिमा अन प्रतिभा उंचावर घेऊन जाण्याचा त्यांनी आजवर प्रामाणिक प्रयत्न केला आहे. फौजडार चावडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी

रवींद्र परबत यांनी पोलीस सेवेतील 30 वर्षे पूर्ण केली आहेत त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. 💐💐

             यशवंत पवार 

        कारभारी शब्दांचा   ✒️ 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.