Type Here to Get Search Results !

कार्यसम्राट न्यूज मोहोळ तालुका प्रतिनिधी पदी अमर पवार यांची फेर नियुक्ती




सोलापूर ( प्रतिनिधी ) अल्पावधीत तब्बल तीन लाखांच्या वर वाचक वर्ग निर्माण केलेल्या कार्यसम्राट न्यूज ने पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून सोलापूर शहर जिल्हासह महाराष्ट्र राज्यातील 


राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय निमशासकीय प्रशासकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन कार्यसम्राट न्यूजने सोलापूर शहर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे समाजातील वंचित पीडित घटकासाठी कार्यसम्राट न्यूजने निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन करून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी प्रशासन दरबारात कार्यसम्राट न्यूज च्या माध्यमातून आवाज उठवून त्यांना न्याय देण्याची भूमिका आजपर्यंत पार पाडली आहे कार्यसम्राट न्यूजचे तब्बल तीन लाख सत्तावीस हजार वाचक वर्ग असून पत्रकारिता व्यवसाय नसून ती सामाजिक बांधिलकी असल्याने कार्यसम्राट न्यूजने आपली पत्रकारिता पणाला लावून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे कार्यसम्राट न्यूज च्या बातमीने अनेक नागरिकांचे प्रश्न सुटले असून सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी कार्यसम्राट न्यूज ने कधीच तडजोड केलेली नाही.


 कार्यसम्राट न्यूज च्या मोहोळ तालुका प्रतिनिधी पदी युवा पत्रकार अमर पवार यांची फेर नियुक्ती केली असून त्यांना कार्यसम्राट न्यूजचे मुख्य संपादक यशवंत पवार संतोष म्हेत्रे बंडू तोडकर पांडुरंग आडम गोपाल आकेन राजू वग्गू अंबादास गज्जम वैभव राऊत कलीम शेख लक्ष्मण सुरवसे विक्रम वाघमारे तानाजी माने विनायक जालनापुरे आन्सर तांबोळी मोहंमद शेख मनोज गायकवाड शंकर माने महेश मेटकरी इम्रान आत्तार अरुण सीडगिद्दी सतीश गडकरी सागर सब्बन श्रीनिवास पेद्दी यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.