Type Here to Get Search Results !

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडून सोलापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण यांच्या कामगिरीचे कौतुक..



 सोलापूर (प्रतिनिधी) रेकॉर्डवरील सराईत अंतरजिल्हा ०३ गुन्हेगार जेरबंद करून त्यांचेकडून ०४ जबरीचोरीचे व ०३ वाहन चोरी व ०१ आर्म अॅक्ट असे एकूण ०८ गुन्हे उघडकीस ०२ देशी बनावटीचे पिस्टल, ०३ जिवंत काडतूसे, ५८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिनेसह, ०२ कार, ०३ मोटार सायकल, ०३ मोबाईल फोन असा एकूण १२,०५,६००/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत


आरोपीचे नाव

 १) चैतन्य उर्फ भैय्या पांडूरंग शेळके, वय २३ वर्षे रा. भोत्रा, ता. परांडा जि. धाराशिव

२) करण शिवाजी भोसले, वय २२ वर्षे, रा. खांडवी ता. बार्शी जि. सोलापूर 

३) मारूती नागनाथ माने रा. सुकटा ता. भुम जि. धाराशिव


कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर,स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण सपोनि/ नागनाथ खुणे पोसई/ख्वाजा मुजावर

पोह/387 धनाजी गाडे*

पोह/853 मोहन मनसावाले

पोकॉ/2153 सागर ढोरे पाटील

पोकॉ/2066 अक्षय डोंगरे

चापोना/533 समीर शेख यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.