Type Here to Get Search Results !

5 मेपासून पुण्याहून सुटणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेसच्या वेळेत बदल.



सोलापूर (प्रतिनिधी ) मध्य रेल्वेने खाली दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक १२१५७ पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस जी पुण्याहून सोलापूरकडे रवाना होते, ती तीच्या निर्धारीत वेळेच्या ५ मिनिटे आधी सोडण्याचा निर्णय घेतला आहे:

गाडी क्रमांक १२१५७ पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस

*विद्यमान वेळ : पुणेहून १७:५५ वाजता सुटत होती.*

*सुधारित वेळ : दिनांक ०५.०५.२०२५ पासून, पुणे स्थानकांहुन १७:५० वाजता सुटेल.*

मार्गावरील इतर स्थानकांच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही.

प्रवाशांनी कृपया सुधारित वेळेची नोंद घ्यावी आणि त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.