Type Here to Get Search Results !

हिंदू एकता आंदोलन पक्ष वतीने.छत्रपती शिवाजी महाराज जयंती धूमधडाक्यात उत्साहात आणि फटाक्याच्या आतिषबाजीने साजरी



आहिलयानगर - नंदकुमार बागडे पाटील 

श्रीरामपूर येथील भगतसिंग चौकात बेलापूर रोड येथे. हिंदू एकता आंदोलन पक्ष यांच्या.वतीने. छत्रपती शिवाजी महाराज जंयती मोठ्या उत्सवात धूमधडाक्यात फटाक्याच्या आतिषबाजी ने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दिप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आले. यावेळी. प्रमुख पाहूने.महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष. सुदर्शन अण्णा.शितोळे हिंदू एकता आंदोलन पक्ष. जेष्ठ नागरिक तुळशीराम परदेशी. महाराष्ट्र पोलीस सेवा कर्मचारी संघटना अध्यक्ष. संजय भोंडवे हिंदू एकता आंदोलन पक्ष जिल्हा अध्यक्ष. जिल्हा प्रमुख विजय जगताप..जिल्हा सरचिटणीस नंदकुमार बगाडेपाटिल. जिल्हा कार्याध्यक्ष. चिलिया तुवर.प्रदेश संघटक. मनोहर बागूल. उपाध्यक्ष गुरूभुसाळ आदींच्या हस्ते पूजन करण्यात आले. 

यावेळी. भोंडवे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श युवा पिढीने.जोपासावा. छत्रपती शिवाजी महाराज यांनी. बाराबलुतेदारांना सोबत घेऊन. आपले स्वराज्य निर्माण केले. याच प्रमाणे. त्यांचे आचार विचार आदर्श घेण्यात यावा त्यांनी जाती भेद न करता. संपूर्ण जाती धर्माच्या .माळळ्याना सोबत घेऊन स्वराज्याची शपथ घेतली. आणि विशेष म्हणजे त्यांनी सांधू संताचा पण आदर्श घेऊन त्यांनी समाजाला दिशा देणे काम केले. 

छत्रपती शिवाजी महाराज माता भगिणीनीचा सन्मान करत होते. छत्रपती शिवाजी महाराज हे एक युग महान समाजाचा आदर्श होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीच कोणांविषयी वाईट मानत नव्हते. त्यांनी आपले जीवन स्वराज्या साठी आपल्या जिवाची पर्वा न करता लढत राहिले. 

त्यांच्या विषयी किती लिहिले तरी थोडेच आहे पेनांतील शाई संपेल पण तरी लिहितच राहावे असे वाटते. 

यावेळी. सेवा निवृत आधिकारी पोलिस कर्मचारी आणि जेष्ठ नागरिक. यांचा सन्मान करण्यात आला.गोरख साबदे ह.भ.प.गोरक्षनाथ शिंदे महाराज. रंगनाथ पितळे. शेख साहेब. आर.जी. शिंदे चांगदेव मोरे. किशारभोसले रमजान शेख. गोरक्षनाथ बनकर.आदिचा सन्मान करण्यात आला. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  राजेंद्र पारधै. शिवाजी फोपसे बी एस पवार साहेब. आविनाष कणगरे दत्ता मंडलिक अजय पवार. सौरभ धिवर. प्रमोद गाढे. प्रसाद गाढे. जी.एम वाघचैरे.आदिनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नंदकुमार बगाडेपाटिल यांनी केले. प्रास्ताविक शितोळै अण्णा यांनी केले  तर आभार शहर अध्यक्ष बी.एम पवार यांनी मानले. व.शेवटी चतुर्थी निमित्त. फराळाचा महा प्रसाद वाटप करण्यात आला.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.