Type Here to Get Search Results !

पत्रकार सुरक्षा समिती धाराशिव जिल्हा व तुळजापूर तालुका कार्यकारणी जाहीर.

 



तुळजापूर (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेली आठ वर्षांपासून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा राज्यातील यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना  राज्यातील पत्रकारांना टोल मधून सूट मिळावी खंडणे सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी  राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राच्या जेष्ठ व वयोवृद्ध संपादकांना दर महा वीस हजार रुपये पेन्शन  इत्यादी विषयासह  राज्यातील पत्रकारांच्या  विविध विषयावर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी  तीव्र आंदोलने  उपोषणे निवेदने त्याच बरोबर राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे 

पत्रकार सुरक्षा समितीची तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली या बैठकीत पत्रकार सुरक्षा समितीच्या धाराशिव जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली.

 धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी राहुल कोळी.रुपेश डोलारे जिल्हा उपाध्यक्ष .संजय गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष.

सर्जेराव गायकवाड जिल्हा संघटकपदी.अहमद अन्सारी सह संघटकपदी त्याचबरोबर तुळजापूर तालुका  कार्यकारणी देखील जाहीर करण्यात आली 

 तुळजापूर तालुकाध्यक्षपदी चांद शेख ,तालुक उपाध्यक्ष  सारिका चुंगे,तालुका कार्याध्यक्ष,हैदर शेख ,तालुका सचिव पदी, मकबूल तांबोळी ,तालुका संघटक प्रशांत गरड, तालुका सहसचिव गणेश कांबळे, तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे   व सदस्य पदी राम थोरात  यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.




 या निवडीचे  पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष  यशवंत पवार कार्यकारी प्रदेशाध्यक्ष  रामचंद्र सरवदे प्रदेश उपाध्यक्ष किरण बाथम प्रदेश संघटक  गणेश जाधव  मराठवाडा विभाग अध्यक्ष बाळासाहेब शिंदे कार्याध्यक्ष प्रवीण राठोड  पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद भैस  संघटक मिर्झा गालिब मुजावर  कार्याध्यक्ष तानाजी माने सोलापूर जिल्हा अध्यक्ष  राम हुंडारे  कार्यकारी जिल्हाध्यक्ष संतोष म्हेत्रे जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे जिल्हा संघटक सादिक शेख  जिल्हा प्रसिद्ध प्रमुख श्रीकृष्ण देशपांडे  यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.