सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा कार्यसम्राट न्यूज चे सोलापूर शहर प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार कलीम शेख यांची पूर्व विभाग नवरात्र मध्यवर्ती महामंडळ च्या अध्यक्ष पदी निवड झाल्याने पत्रकार सुरक्षा समिती वतीने कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार सोलापूर जिल्हा अध्यक्ष डॉ राम हुंडारे जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे संघटक अरुण सिडगिद्दी सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे संघटक गणेश निंबाळकर सचिव रमेश दग्गारी रशीद शेख सुफी शेख जैद बागवान व्यंकटेश सुंचू विनायक जालनापुरे रेहमान फत्तेपूर दत्तात्रय बनसोडे नवनाथ गुड्डे इत्यादी पत्रकार उपस्थित होते.
