सोलापूर (प्रतिनिधी ) अवघ्या अडीच वर्षात कार्यसम्राट न्यूजने सोलापूर शहर जिल्हा सह महाराष्ट्र राज्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक घडामोडीचा अचूक अंदाज घेऊन तब्बल तीन लाख 85000 वाचक वर्ग निर्माण केला आहे कार्यसम्राट न्यूज च्या सोलापूर शहर प्रतिनिधी म्हणून विनायक जालना पूरे यांची नुकतीच फेरनियुक्ती केल्याने पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या हस्ते त्यांचा ओळखपत्र नियुक्तीपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी कार्यसम्राट न्युज चे संपादक तथा पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख सोलापूर जिल्हा अध्यक्ष डॉ. राम हुंडारे कार्यकारी जिल्हा अध्यक्ष बसवराज हमाले जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे जिल्हा संघटक अरुण सिडगिद्दी शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे सचिव रमेश दग्गारी शहर संघटक गणेश निंबाळकर दत्तात्रय बनसोडे सर रशीद शेख रेहमान फत्तेपूर सुफी शेख जैद बागवान नवनाथ गुड्डे व्यंकटेश सुंचू इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.
