Type Here to Get Search Results !

लक्ष्मण सुरवसे यांचा वाढदिवसानिमित्त जंगी सत्कार, मोठया पुष्प हाराने वेधले लक्ष : अनेकांची उपस्थिती.

 



सोलापूर (प्रतिनिधी ) पोलीस मित्र सोशल फौंडेशनचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष युवा पत्रकार सर्वाना सोबत घेऊन काम करणारे निस्वार्थी निर्गर्वी हसतमुख सदाबहार व्यक्तीमत्व असलेले तसेच पत्रकारांच्या आंदोलन उपोषण निवेदन च्या लढ्यात नेहमीच अग्रेसर असणारे प्रत्येकाच्या अडचणीत धावून जाणारे युवा कार्यसम्राट लक्ष्मण सुरवसे यांचा वाढदिवसानिमित्त पोलीस मित्र सोशल फौंडेशन च्या वतीने जंगी सत्कार  सुनील नगर येथे करण्यात आला 

भलामोठा हार शाल व केक कापून उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी पोलीस मित्र सोशल फौंडेशन चे संस्थापक यशवंत पवार सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू शहर कार्यकारी अध्यक्ष बसवराज हमाले कार्याध्यक्ष रशीद शेख उपाध्यक्ष रमेश दग्गारी सचिव गणेश निंबाळकर विष्णू सकट संदीप धोत्रे श्रीकांत गायकवाड अक्षय देवकुळे वैभव जाधव किरण रूपनूर श्रीनिवास पेद्दी जेष्ठ पत्रकार अरुण सिडगिद्दी इत्यादी मोठया संख्येने  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.