सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकारिता एक वसा ध्यास व चळवळ समजून समाजातील वंचित पिढीत घटकाच्या न्याय हक्कासाठी नेहमीच आपल्या परखड लेखणीच्या माध्यमातून प्रशासन दरबारात प्रश्न मांडून त्यांना न्याय देण्याची भूमिका पार पाडणारे जेष्ठ पत्रकार अरुण सिडगिद्दी यांचा वाढदिवसानिमित्त पोलीस मित्र परिवार वतीने जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू यांच्या हस्ते मानाची टोपी शाल पुष्पगुछ व केक कापून सत्कार करण्यात आला तसेच त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी पोलीस मित्र परिवार चे संस्थापक यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू शहर अध्यक्ष आंबादास गज्जम अमोल कुलकर्णी लक्ष्मण सुरवसे रमेश दग्गारी उपस्थित होते.
