वृत्तपत्राच्या संघर्षमय जीवनात एका दैनिकाचे संपादक होणे म्हणजे सुळावरीची पोळी दैनिक वृत्तपत्र चालवणे येड्या गबा ळ्याचे काम नाही त्यासाठी मनुष्यबळ अर्थ बळ राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक माहितीची गरज असते त्याचबरोबर दांडगा जनसंपर्क देखील लागतो सोशल मीडियाच्या जीव घेण्यास स्पर्धेमध्ये वृत्तपत्र चालवणे सोपं काम नाही वृत्तपत्र केवळ वसाचं नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून गेल्या अनेक वर्षापासून दैनिक लोकप्रधान्य ने आपली भूमिका बजावलेली आहे वादळातला दीपस्तंभा प्रमाणे दैनिक लोकप्रधान ने आपली लोकप्रियता टिकवून ठेवलेली आहे वृत्तपत्रातील स्पर्धेने हल्ली पत्रकारितेमध्ये काहूर माजवले असून संपादक अयाज शेख यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दैनिक लोकप्रधान वृत्तपत्र चालवून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे त्याच बरोबर दैनिक लोकप्रधान चा आगळा वेगळा प्रचंड असा वाचक देखील निर्माण केला आहे कोणताही अनुभव नसताना केवळ आणी केवळ समाजातील रंजले गांजले लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी दैनिक लोकप्रधान ने आजपर्यंत कंबर कसली असून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे संघर्ष नायक संपादक अयाज शेख यांनी पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून वंचित पिढीत अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या मूलभूत हक्कासाठी आपली पत्रकारिता पणाला लावली असून संपादक अयाज शेख हे निरपेक्ष निर्भीड अन सडेतोड व्यक्तीमत्व असून जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी दैनिक लोकप्रधान ने कधीच तडजोड केलेली नाही दैनिक लोकप्रधान वृत्तपत्राची खसियत वेगळीच असून आपल्या आगळ्या ठसकेबाज लेखणीने अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांना घायाळ केल आहे सोलापूर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रमध्ये दैनिक लोकप्रधान वृत्तपत्र चर्चेत असून वाचकांच्या उदंड प्रतिसादाने दैनिक लोकप्रधान ची वाटचाल देखील आज दमदार सुरु आहे अंत्यत कठीण परिस्थितीत दैनिक लोकप्रधान ने आपली प्रतिष्ठा जपली असून समाजातील घटकाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी भल्यासाठी लोकप्रधान ने आपली धारधार लेखणीची आग कधीच विजू दिली नाही अनेक संकटे अंगावर झेलत दैनिक लोकप्रधान वृत्तपत्राने आगेकूच केली असून संकटाचा सामना कसा करायचा हे संघर्षनायक संपादक अयाज शेख यांना चांगलेच ठाऊक आहे वृत्तपत्राचा संपादक म्हणून अयाज शेख यांना दरारा दबदबा आज देखील कायम ठेवण्यात त्यांना यश आले आहे पत्रकारांच्या लढ्यात अयाज शेख यांनी नेहमीच आक्रमक भूमिका बजावली असून पत्रकारांच्या अडचणीत धावून येणारा अशी आजवर ख्याती असून अश्या युवा संघर्षनायक संपादक अयाज शेख यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दैनिक लोकप्रधान ची यशस्वी घोडदौड व ज्योत कायमस्वरूपी अखंड पणे सुरु राहील अशी अपेक्षा बाळगतो त्याच बरोबर दैनिक लोकप्रधान चे युवा संघर्षनायक संपादक अयाज शेख यांना निरोगी उदंड आनंदी आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो !!
आपला जिवलग मित्र
*यशवंत पवार*
प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट
संपादक -साप्ताहिक कार्यसम्राट
संपादक - कार्यसम्राट न्यूज सोलापूर.
