लक्ष्मण सुरवसे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार.




सोलापूर (प्रतिनिधी)   पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर समन्वयक तथा साप्ताहिक कार्यसम्राट चे सोलापूर शहर प्रतिनिधी युवा पत्रकार पत्रकारांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक भूमिका बजावनाणारे त्याच बरोबर राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून प्रयत्न करणारे लक्ष्मण सुरवसे यांचा वाढदिवसा निमित्त महाराष्ट्र पोलीस वार्ताचे मुख्य संपादक अमोल कुलकर्णी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना उदंड व निरोगी आयुष्याच्या देखील शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू सचिव अरुण सिडगिद्दी दैनिक अबतक चे संपादक प्रसाद जगताप रमेश अपराध उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments