Type Here to Get Search Results !

निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने सत्कार.




सोलापूर (प्रतिनिधी ) महसूल विभागातील कायद्याचे अभ्यासक शांत संयमी तसेच गोरगरीब वंचित पिढीत घटकाला कायद्याच्या चौकटीत राहून नेहमीच सहकार्य करणारे अभिजीत पाटील यांनी नुकताच सोलापूर चे निवासी उपजिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतला असून पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांची भेट घेऊन पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा केली यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार केला त्याच बरोबर त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी पत्रकार सुरक्षा समिती सांगोला तालुका अध्यक्ष चंद्रकांत ऐवळे कार्याध्यक्ष शुभम ऐवळे सचिव बबन चव्हाण सांगोला शहर अध्यक्ष राजू बाबर दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद अमोल कुलकर्णी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.