हरवलेली व्यक्ती सापडल्या संपर्क करा




सोलापूर (प्रतिनिधी ) येथील ताराबाई रामचंद्र शिंदे वय 98 रा 183 कोणापुरे चाळ सोलापूर या ठिकाणातून दिनांक 9/8/2025 पासून राहत्या घरातून बेपत्ता झाल्या आहेत त्यांचा रंग सावळा असून उंची पाच फूट आहे अंगावर हिरवी साडी पांढरा ब्लाउज आहे त्या कोणालाही न सांगता निघून गेल्या आहेत या बाबत संजय उत्तम काकडे यांनी सदर बझार पोलीस ठाणे येथे हरवलेल्या व्यक्ती चा शोध घेणे बाबत खबर दिली आहे 

सदरची व्यक्ती कोणाला आढळून आल्यास त्यांनी संजय काकडे 

मोबाईल 878856 2494 या नंबर संपर्क साधावा असं आवाहन संजय काकडे यांनी केलं आहे.

Post a Comment

0 Comments