.
सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर जिल्ह्यांतील महाराष्ट्रांच्या पोलिस आणि महसूल प्रशासनात चर्चेत असणारे संभाजी पुरी गोसावी सर आणि मंगेश पवार, संतोष लांडे पुणे यांचे पत्रकारितेतील निर्भींड कामगिरीमुळे "रोखठोक महाराष्ट्र ग्रुप"सोलापूर जिल्ह्यात चर्चे चा विषय ठरत आहे.
त्यांची बिनधास्त, मुद्देसूद आणि सत्याला धरून चाललेली पत्रकारिता जनतेच्या विश्वासास पात्र ठरत आहे.
ग्रामस्तरांवरून जिल्हास्तरांपर्यंत खऱ्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि सामान्यांचे प्रश्न मांडणारे हे कार्य अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
स्थानिक पातळीवर याबाबत कौतुकाची आणि सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असून, “रोखठोक महाराष्ट्र ग्रुप खरंच लोकांचे प्रश्न मांडतोय !” अशी भावना सोलापूर जिल्ह्यात चांगलीच निर्माण झाली आहे. सर्वांचं असंच नेहमीच सहकार्य असू द्या नक्कीच रोखठोक महाराष्ट्र ग्रुपचे सर्वच पत्रकार बांधव आपल्या प्रश्नांवर खंबीरपणे प्रयत्नशील राहून आपल्याला न्याय आणि आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा बाळगतो. 🙏
यशवंत पवार
संपादक -कार्यसम्राट न्यूज सोलापूर
