Type Here to Get Search Results !

भारतीय जनता पार्टी जेजुरी शहराच्या वतीने माऊलीच्या पालखी साठी अन्नदान.




फलटण (विक्रम वाघमारे ) भारतीय जनता पार्टी वतीने माऊली पालखी साठी अन्नदान करण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली चे पालकमंत्री ना चंद्रकांत दादा पाटील व समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी ते पंढरपूर येथे पालखी सोबत जाणाऱ्या वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी जेजुरी येथे करण्यात आली 

तसेच महाराष्ट्र प्रदेश प्रभारी भारतीय जनता पार्टी संदीप दादा खर्डेकर पुणे जिल्हा दक्षिण ग्रामीण शेखरजी वडणे पुणे जिल्हा भटक्या जाती जमाती रवींद्र खोमणे प्रदेश युवा मोर्चा महामंत्री श्रीकांत ताम्हणे पुणे जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहलताई दगडे 

यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नदान करण्यात आले

माजी जेजुरी शहर अध्यक्ष गणेश भोसले यांनी नियोजन केले होते यावेळी.


महिला मोर्चा जेजुरी शहराध्यक्ष सौ उमाताई बजरंग खुंटे . महिला मोर्चा सरचिटणीस अर्चनाताई बोरकर माजी सरचिटणीस चंद्रकांत जगताप ‌ सोमनाथ मदने सचिन कापडे सागर खोमणे कल्पेश सूर्यवंशी नितीन जाधव मयूर केंजळे अमोल माने नितीन उगाडे दीपक पवार क्षितिज जगताप योगेश भोसले अथर्व भोंगळे आणि कार्यकर्ते उपस्थित

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.