सोलापूर (प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त राजमाता अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामभाऊ सरवदे व जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामभाऊ सरवदे, जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे, मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड,पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गणेश कारंडे, जिल्हा सचिव अंबादास गज्जम शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी,
शहर सचिव अरुण सिडगिद्दी, दैनिक अबतकचे संपादक प्रसाद जगताप, साप्ताहिक कार्यसम्राटचे रमेश अपराध, राजाभाऊ पवार, दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद, पत्रकार सुरक्षा समितीचे शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू, शहर समन्वयक लक्ष्मण सुरवसे कार्यकारी शहर अध्यक्ष वसीमराजा बागवान, साप्ताहिक विश्वमतचे संपादक कबीर तांदुरे राजाभाऊ पवार आदी उपस्थित होते..
