सोलापूर,- ख्रिश्चन समाजाच्या उन्नतीसाठी विकासासाठी सतीश गडकरी यांनी उभं आयुष्य खर्ची घातलं असून सोरेगाव येथील तारकाचे प्रार्थना गृह येथे शालेय विध्यार्थ्यांना दर वर्षी वह्या व शालेय साहित्य वाटप तसेच कोरोना काळात गोरगरिबांना मोफत धान्य वाटप नाताळ निमित्त साडी तसेच गोड पदार्थ वाटप लहान नृत्य व गायन प्रशिक्षण देतात अबालवृद्ध च्या सर्वांगीण विकासासाठी सतीश गडकरी नेहमीच प्रयत्न करत असून तारकाचे प्रार्थना गृह च्या माध्यमातून प्रवचन प्रार्थना च्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचे काम सतीश गडकरी करत असून त्यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यांच्या सामाजिक तळमळीची पत्रकार सुरक्षा समितीने दखल घेऊन सतीश गडकरी यांनी राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर केल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली आहे.
.jpg)