सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून गेली दहा वर्षांपासून सोलापूर शहर जिल्ह्यात साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्र हे राजकीय सामाजिक व शैक्षणिक बाबत च्या ताज्या घडामोडी तसेच समाजाचा आरसा म्हणून काम करत असून समाजातील वंचित पिढीत घटकाच्या साप्ताहिक कार्यसम्राट ने नेहमीच आवाज उठवला आहे आपल्या निरपेक्ष निर्भीड व सडेतोड बातमीने साप्ताहिक कार्यसम्राट ने आगळी वेगळी ओळख निर्माण केली असून सोलापूर शहरातील नूतन पत्रकार फारुख तांबोळी आबीद तांबोळी समीर तांबोळी शाहरुख तांबोळी आमीर तांबोळी यांचा ब्रिलियंट टाइम चे जेष्ठ संपादक इम्तियाज अक्कलकोटकर यांच्या हस्ते ओळख पत्र नियुक्ती पत्र शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेंच त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार आन्सर तांबोळी (बी एस) अंबादास गज्जम दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद पत्रकार सुरक्षा समिती महिला विभाग शहराध्यक्ष रक्षंदा स्वामी कबीर तांडूरे योगीनाथ स्वामी नवाज आगा राजेश महेश अबरार शाहबाद शाहिद शेख इत्यादी उपस्थित होते.
