Type Here to Get Search Results !

पत्रकार सुरक्षा समिती राज्यस्तरीय पुरस्कार 2025 जाहीर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी यांची माहिती.



सोलापूर(प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेल्या आठ वर्षापासून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी घरकुल योजना विमा योजना आरोग्य योजना यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील youtube व पोर्टल ला शासकीय मान्यता खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची  स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी  अधिस्वीकृती पत्रिका मधील शिक्षणाची अट आठवी पास करणे  पत्रकारावर होणारे हल्ले धमकी मारहाण त्याचबरोबर राज्यातील पत्रकारांच्या विविध  विषयावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.  पत्रकारिता बरोबर एक सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने दरवर्षी समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या  व प्रसिद्धी पासून दूर असणाऱ्या व्यक्तीना  त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा तसेच त्यांच्या पाठीवर शाबासकी ची थाप मिळावी म्हणून  विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र व सन्मान चिन्ह देऊन त्यांना सत्कार केला जातोय या वर्षी देखील पत्रकार सुरक्षा समिती वतीने समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती चा सन्मान चिन्ह सन्मान पत्र देऊन सन्मान केला जाणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी यांनी दिली असून  पत्रकार सुरक्षा समिती च्या 2025, पुरस्कार ची यादी जाहीर केली आहे

    *आदर्श पत्रकार*

जेष्ठ पत्रकार अरुण सिड गिद्दी

राजू वग्गू

अंबादास गज्जम

लक्ष्मण सुरवसे

अतुल भडंगे

 रंक्षदा स्वामी 

सुजित सातपुते

श्रीकृष्ण देशपांडे

जेष्ठ पत्रकार कलीम शेख

सागर पवार

अमित सोरटे

जेष्ठ पत्रकार इम्तियाज अक्कलकोटकर

शब्बीर शेख

प्रवीण राठोड

इकबाल शेख

अजमेर शेख

सारिका चुंगे

विक्रम वाघमारे

मनोज गायकवाड

नंदकुमार बगाडे पाटील

लहू कुमार शिंदे

शंकर माने

-----------------------------------

*आदर्श वकील*

शिव कैलास झूरळे

 सिद्धांत सदाफुले 

-----------------------------

  *आदर्श कुटुंब प्रमुख*

आन्सर तांबोळी

-------------------------------

   *कृषी भूषण*

शुक्राचार्य शेंडेकर

-------------------------

*आदर्श ग्रामपंचायत सेवक*

महादेव शेवाळे 

----------------------

       *कृषीरत्न*

   सागर गुंड 

---------------------------

   *आदर्श रक्तपेढी*

 महात्मा बसवेश्वर रक्तपेढी 

चेअरमन वैभव राऊत 

---------------------------

      *रेशीम रत्न*

     अमर पवार 

-----------------------------

 *यशस्वी उद्योजक*

वजीर मुलाणी 

-------------------------

*आदर्श समाजसेवक*

तानाजी माने 

इत्यादीना पत्रकार सुरक्षा समिती 2025 चा राज्यस्तरीय पुरस्कार लवकरच विविध मान्यवरांच्या हस्ते देणार असल्याची माहिती  पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहराध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) यांनी दिली आहे यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा सचिव अंबादास गज्जम शहर अध्यक्ष (महिला विभाग ) रक्षंदा स्वामी  दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद ज्येष्ठ पत्रकार इम्तियाज अक्कलकोटकर  कबीर तांडुरे योगीनाथ स्वामी फारूक तांबोळी आबीद तांबोळी समीर शाहरुख तांबोळी मोहम्मद तांबोळी आमीर तांबोळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.