सोलापूर (प्रतिनिधी ) गेली दहा वर्षांपासून साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्र राजकीय सामाजिक व शैक्षणिक बाबत च्या ताज्या घडामोडी तसेच समाजाचा आरसा म्हणून काम करत असून समाजातील वंचित पिढीत घटकाच्या साप्ताहिक कार्यसम्राट ने नेहमीच आवाज उठवला आहे आपल्या निरपेक्ष निर्भीड व सडेतोड बातमीने साप्ताहिक कार्यसम्राट ने आगळी वेगळी ओळख निर्माण केली असून सोलापूर शहरातील युवा पत्रकार अंबादास गज्जम यांची सोलापूर शहर प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली असून त्यांचा भारतीय दलित पॅन्थर चे अध्यक्ष अंबादास शिंदे जेष्ठ वकील संजीव सदाफुले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अरुण कदम कामगार नेते जेष्ठ संपादक विष्णू महाराज कारमपुरी जेष्ठ पत्रकार डॉ कीर्तीपाल गायकवाड अडव्होकेट दिलीप जगताप दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र ओळख पत्र शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष तानाजी माने सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे कार्यकारी अध्यक्ष संतोष म्हेत्रे संघटक सादिक शेख कार्याध्यक्ष अतुल भडंगे उपाध्यक्ष अमर पवार कलीम शेख प्रसिद्धी प्रमुख श्रीकृष्ण देशपांडे मोहोळ तालुका अध्यक्ष बंडू तोडकर उपाध्यक्ष शुक्राचार्य शेंडेकर दैनिक अबतक चे संपादक प्रसाद जगताप पत्रकार सुरक्षा समिती शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी कार्याध्यक्ष राजू वग्गू महिला अध्यक्ष रक्षंदा स्वामी योगिनाथ स्वामी सचिव अरुण सिडगिद्दी सदस्य इम्रान आत्तार मुज्जमील काखंडकीकर राजकुमार शिंदे मुबीन खान बाशा मुजावर राजेंद्र पवार शिवानंद अन्नम सह पंडीत राठोड बसवराज कोळी नितीन साठे सारंग गुंड सूरज जगताप अतुल भोई वाहेद शेख अजमेर शेख मोहंमद तांबोळी महादेव शेवाळे शहाजी शिंदे वैजिनाथ बिराजदार इत्यादी पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments