प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांचा वाढदिवसानिमित्त तब्बल 57 किलोचा हार घालून मान्यवरांच्या हस्ते सत्कार पत्रकारांची तोबा गर्दी




सोलापूर (प्रतिनिधी )  पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष  यशवंत पवार यांचा  वाढदिवस पत्रकार दिनी म्हणजेच 6 जानेवारी रोजी असतो  महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर उभं आयुष्य खर्ची घालणाऱ्या  व पत्रकारांसाठी कायम संघर्ष करणाऱ्या पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार  यांचा वाढदिवस पत्रकार दिनी असल्याने  पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष  यशवंत पवार यांनी  महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी  पत्रकारांचा लढा उभा करून  महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.



 पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी  गेल्या आठ वर्षापासून  ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना  पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना आरोग्य योजना यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती  खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी  राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांच्या संपादकांना दरमहा वीस हजार रुपये पेन्शन महाराष्ट्र राज्यातील युट्युब व पोर्टलला  शासकीय मान्यता पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण  इत्यादी विषयासह  महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी आपलं उभ आयुष्य  खर्ची घातले असून  महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या मूलभूत  प्रश्नासाठी चळवळ उभी केली आहे  6  जानेवारी पत्रकार दिनी  प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांचा वाढदिवस असतो  सोलापूर येथे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांचा  तब्बल 57 किलोचा हार शाल व पुष्पगुच्छ देऊन  भारतीय दलित पॅंथरचे अध्यक्ष  अंबादास शिंदे सर  उच्च न्यायालयाचे ज्येष्ठविधीज्ञ  संजीव सदाफुले  सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अरुण कदम  कामगार नेते तथा ज्येष्ठ संपादक विष्णु महाराज कारमपुरी  एडव्होकेट दिलीप जगताप दलित चळवळीचे नेते तथा  ज्येष्ठ पत्रकार  डॉ कीर्तीपाल गायकवाड यांच्या हस्ते व पत्रकार सुरक्षा समितीच्या पदाधिकारी व सदस्यांच्या  उपस्थितीत  यशवंत पवार यांचा वाढदिवस  मोठया आनंदाने साजरा करण्यात आला  तसेच प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांना  उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या 




 यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड  पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष तानाजी माने सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे  उपाध्यक्ष अमर पवार उपाध्यक्ष कलीम शेख  कार्यकारी जिल्हाध्यक्ष  संतोष म्हेत्रे जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे जिल्हा संघटक सादिक शेख  मोहोळ तालुका अध्यक्ष बंडू तोडकर  उपाध्यक्ष शुक्राचार्य शेंडेकर  जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्रीकृष्ण देशपांडे  दैनिक अब तक चे संपादक  प्रसाद जगताप दैनिक लोकशाही मतदार चे संपादक  अक्षय बबलाद सोलापूर शहराध्यक्ष  आन्सर तांबोळी महिला शहराध्यक्ष  रक्षंदा स्वामी 




 शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू शहर सचिव अरुण सिडगिद्दी सदस्य इम्रान अत्तार मुजम्मिल काखंडकीकर राजकुमार शिंदे मुबीन खान बाशा मुजावर राजेंद्र पवार  शिवानंद अन्नम सह पंडित राठोड बसवराज कोळी बाबा काशीद चंद्रशेखर निम्मल नितीन साठे सारंग गुंड सुरज जगताप  अतुल भोई  वाहेद शेख अजमेर शेख मोहम्मद तांबोळी  महादेव शेवाळे अमर डूरके जीके मागासवर्गीय संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड दत्तात्रय कोळी पूजा चव्हाण  लक्ष्मण सुरवसे संजीव धडके  शहाजी शिंदे धीरज भुसे  ज्येष्ठ पत्रकार इम्तियाज अक्कलकोटकर युसूफ पीरजादे वैजिनाथ बिराजदार अशोक ढोणे योगीनाथ स्वामी इत्यादी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments