फलटण (विक्रम वाघमारे )फलटण येथील तहसील कार्यालयातील काही भ्रष्ट व लाचखोर कर्मचारी हे
सर्व सामान्य नागरीकां कडून विविध कामासाठी दिलेल्या शुल्का पेक्षा आतिरिक्त (पैसा) लाच मागत घेत असुन अशा काही भ्रष्ट व लाचखोर कर्मचारी शासनाची फसवणूक करत असून अश्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून . तहसील कार्यालय भष्टाचार मुक्त करण्याची मागणी निवेदन मधून करण्यात आली असून
10 दिवसा मध्ये कारवाई न झाल्यास जिल्हाअधिकारी सातारा यांच्या दालना समोर दि 22/ 7/ 2024 रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी सुनिल पवार , आजित मोरे , शंकर पवार , विशाल सुर्यवंशी उपस्थित होते.
0 Comments