सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्यावतीने ग्रामीण पोलीस मुख्यालय येथील अलंकार हॉल येथे आयोजित करण्यात आला. या स्नेह मेळाव्यात कोल्हापूर परीक्षेत्र चे विशेष पोलीस महानिरीक्षक सुजित फुलारी अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी यावेळी सर्वाचे स्वागत करून दिवाळी च्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रम चे निमंत्रण होम डी वाय एस पी विजयालक्षमी कुर्री यांनी दिले होते यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांना सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मीनाक्षी पेठे यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची शिखर परिषद विषयी माहिती दिली सेवानिवृत्त अधिकाऱ्यानीं दिवाळी फराळ v ऑर्केस्ट्रा चा वरिष्ठ पोलीस अधिकारी समवेत आस्वाद घेतला याप्रसंगी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मीनाक्षी पेठे अरुण कदम अनिल उकरंडे हमीद शेख किसन उबाळे हणमंत माने सुधाकर शिंदे राजेंद्र कोटे रमेश शिंदे मुन्ना राठोड सोनटक्के जाधव कोळेकर चव्हाण जतकर पवार सुरवसे यांच्यासह सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मोठया प्रमाणात उपस्थित होते.
0 Comments