Type Here to Get Search Results !

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांचा सत्कार




सोलापूर (प्रतिनिधी ) येथील विजापूर नाका पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून सुहास चव्हाण यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून पत्रकार सुरक्षा समिती वतीने विजापूर नाका पोलीस ठाणे येथे शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला 

यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत आगळी वेगळी पोलिसिंग सामाजिक सलोखा कायदा तू व्यवस्था राखण्याबरोबरच गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न राहील असे आवर्जून सांगितले  

या प्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी कार्यकारी अध्यक्ष वसीमराजा बागवान कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्व्यक लक्षमन सुरवसे सचिव गणेश निंबाळकर रशीद शेख विष्णू सकट संदीप धोत्रे इत्यादी पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.