Type Here to Get Search Results !

कारगिल युद्धवीरांना फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी पुष्पचक्र वाहून दिली मानवंदना




सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर चार हुतात्मा पुतळा पार्क चौक येथे यशसिद्धी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर यांच्या वतीने कारगिल विजय दिवसाला सव्वीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वीर योद्धांना श्री महादेव राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक फौजदार चावडी पोलीस स्टेशन सोलापूर यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून मानवंदना व सलामी देण्यात आली यावेळी राज्य उपाध्यक्ष माजी सैनिक शिवपुत्र घटकांबळे शाखा अध्यक्ष कॅप्टन कमलाकर कांबळे उपाध्यक्ष सुभेदार जयनद कांबळे खजिनदार कॅप्टन बाबुराव बेलभंडारे माजी सैनिक सूर्यकांत गजघाटे माजी सैनिक लिंबाजी कांबळे माजी सैनिक भाऊसाहेब वंजारे माजी सैनिक प्रकाश घटकांबळे माजी सैनिक गुंडू केंगार माजी सैनिक राहुल साबळे माजी सैनिक सिद्धार्थ गायकवाड माजी सैनिक शंभूदेव सुरवसे सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल शिवशरण माजी सैनिक प्रमोद जाधव माजी सैनिक गणपती आईवळे माजी सैनिक सुरेश खळसोडे माजी कॅप्टन मारुती मोरे माजी सैनिक मधुकर माने माजी सैनिक विद्याधर ढोणे माजी सैनिक भारत कांबळे माजी सैनिक कुंदन कांबळे माजी सैनिक विष्णू वाघमारे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.