सोलापूर (प्रतिनिधी ) येथील सामाजिक कार्यकर्ते व युवा पत्रकार सिद्धाराम नंदरगी यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकारांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ व मिठाई भरवून सत्कार करण्यात आला तसेच त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा ही देण्यात आल्या
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार जिल्हा सचिव अंबादास गज्जम जिल्हा संघटक सादिक शेख जेष्ठ पत्रकार मिलिंद (नाना )प्रक्षाळे आप्पासाहेब लंगोटे ज्येष्ठ पत्रकार अशोक ढोणे दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद ललित नदाफ बाबा नदाफ हरिभाऊ पाटील बळीराम मोरे सुदर्शन तेलंग सुरज रजपूत मुस्ताक शेतसंदी दयानंद बनसोडे श्रीनिवास वाघमारे करजोळे सावकार नागेश पासकंटी विलास सरवदे अस्लम नदाफ सह अन्य पत्रकार बांधव उपस्थित होते.
