Type Here to Get Search Results !

श्री रामनवमी निमित्त विविध कार्यक्रम


सोलापूर (अरुण सिडगिद्दी) विनायक जय श्रीराम मंदिर देवस्थान  वतीने रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विनायक नगर नवीन विडी घरकुल रोड येथील श्रीराम मंदिरात रामनवमी निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे दि. 5 एप्रिल रोजी सायं-7 ते 9 ह.भ.प. मेरगू महाराज यांचे प्रवचन,रविवारी दि 6 एप्रिल रोजी पहाटे 4 ते 5 सुप्रभात,6 ते 7 अभिषेक, सकाळी8ते 10  होमहवन, दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव या कार्यक्रमास आमदार दक्षिण सोलापूर  सुभाष देशमुख, खासदार प्रणिती ताई शिंदे, आमदार शहर मध्य देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी या राम जन्मोत्सव कार्यक्रमास उपस्थिती राहावे. असे आवाहन मंदिराचे संस्थापक सत्यानंद  कोंडा ( महाराज) यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.