Type Here to Get Search Results !

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त डॉ अरुंधती हराळकर व डॉ स्वाती अनपट यांचा सत्कार




सोलापूर (प्रतिनिधी ) महानगर पालिका मलेरिया विभाग कामगार संघटनेच्या वतीने  8 मार्च जागतिक महिला दीनानिमित्त मलेरिया संघटना वतीने महानगरपालिका सहाय्यक आरोग्य अधिकारी  तथा क्षय रोग अधिकारी डॉ अरुंधती हराळकर व जीवशास्त्रज्ञ डॉ स्वाती अनपट यांचा मलेरिया संघटना चे अध्यक्ष दिलावर मणियार यांच्या हस्ते  मानाचा फेटा शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार  करत महिला दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी SFW वालचंद पाटील,दिगंबर यरझल,श्रीनिवास कोंडा,सुभाष सुरवसे,श्रीकांत पुजारी,समीर शेख, अरविंद गजधाने परमेश्वर कसबे दत्ता शिंदे युवराज बनसोडे सुशिल सुरवसे सिध्देश्वर सावंत मल्हारी गायकवाड विष्णु भालेराव भिमराव रोकडे अख्तर शेख महेश कदम राजु अलकुंटे महिंद्र भिडे बालाजी आलुरे बाबुराव टोणपे प्रताप उघडे जब्बार शेख मल्लु सकट आदी कर्मचारी उपस्थित होते महिला दिन कार्यक्रम चे प्रास्ताविक वैभव शिवशरण यांनी केले तर कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलावर मनियार यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.