Type Here to Get Search Results !

साप्ताहिक कार्यसम्राट सोलापूर शहर प्रतिनिधी पदी सागर सब्बन यांची नियुक्ती.

 



सोलापूर ( प्रतिनिधी ) पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून सोलापूर शहर जिल्ह्यातील व राज्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय निमशासकीय प्रशासकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन साप्ताहिक कार्यसम्राट ने सोलापूर शहर जिल्ह्यात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे समाजातील वंचित पीडित घटकासाठी साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राने निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन करून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी प्रशासन दरबारात साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राने आपल्या लेखणी च्या माध्यमातून आवाज उठून त्यांना न्याय देण्याची भूमिका आजपर्यंत पार पाडली आहे


 साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राचे असंख्य वाचक असून पत्रकारिता व्यवसाय नसून ती सामाजिक बांधिलकी असल्याने साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राने आपली पत्रकारिता पणाला लावून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे साप्ताहिक कार्यसम्राट च्या बातमीने अनेक नागरिकांचे प्रश्न सुटले असून सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्रा ने कधीच तडजोड केलेली नाही.साप्ताहिक

 कार्यसम्राट वृत्तपत्राच्या सोलापूर शहर प्रतिनिधी पदी सागर सब्बन यांची नियुक्ती केली असून त्यांना साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राचे मुख्य संपादक यशवंत पवार अमर पवार वैभव राऊत संतोष म्हेत्रे बंडू तोडकर अंबादास गज्जम राजू वग्गू झूल्फीकार शेख अरुण सिडगिद्दी अतुल भडंगे श्रीकृष्ण देशपांडे आन्सर तांबोळी कलीम शेख विक्रम वाघमारे मनोज गायकवाड सतीश गडकरी पांडुरंग आडम लक्ष्मण सुरवसे अनिल कोकाटे ग्लोरी वेंगुर्लेकर तानाजी माने शंकर माने यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.