Type Here to Get Search Results !

ना चंद्रकांत दादा पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा.




फलटण (विक्रम वागमारे ) महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला दि.१०/६/२०२५ रोजी पहाटे यांच्या चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खंडोबा गडावर कार्यकर्त्यांनी अभिषेक करन तळीभंडारा उधळण्यात आला. तसेच जेजुरी गडावर भाविक भक्तांना अन्नदान देखील करण्यात आले यावेळी भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष भटक्या विमुक्त आघाडी रविंद्र खोमणे जेजुरी शहराध्यक्ष गणेश भोसले 

कामगार आघाडी अध्यक्ष सचिन कापडे, सोमनाथ मदने, सागर खोमणे, नितीन जाधव, सचिन मोरे, कल्पेश सूर्यवंशी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन मंडल जेजुरी शहर अध्यक्ष गणेश भोसले यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.