Type Here to Get Search Results !

सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समिती वतीने सत्कार




सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समिती वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा ही देण्यात आल्या 

यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार सोलापूर जिल्हा सचिव अंबादास गज्जम सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे सचिव गणेश निंबाळकर प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी गोविंद शेंडगे रशीद शेख सिद्धाराम हमाले इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.